embark
अर्थ (इंग्रजी)
to begin a project or journey
मराठी अर्थ
सुरुवात करणे, हाती घेणे
वाक्यात वापर
प्रत्येक कृषिपंप जोडणीला मीटर बसवण्याची योजना महामंडळाने हाती घेतली.
The corporation embarked on a plan to meter every farm connection.