emulate

अर्थ (इंग्रजी)

to try to equal or surpass someone by imitating them

मराठी अर्थ

अनुकरण करून तोडीस तोड होण्याचा प्रयत्न करणे

वाक्यात वापर

सिंधुदुर्गात राबवलेल्या प्रारूपाचे अनुकरण करण्यास इतर जिल्ह्यांना सांगण्यात आले.

Other districts were asked to emulate the model followed in Sindhudurg.

समानार्थी शब्द

imitatematchfollow suit

विरुद्धार्थी शब्द

ignoredeviate from