encumber
अर्थ (इंग्रजी)
to burden with a legal claim or a heavy load
मराठी अर्थ
बोजा टाकणे, भार टाकणे
वाक्यात वापर
सदर भूखंडावर सहकारी बँकेच्या थकीत कर्जाचा बोजा होता.
The plot was encumbered by an unpaid cooperative bank loan.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
relieveunburden