enforce

अर्थ (इंग्रजी)

to compel obedience to a law or rule

मराठी अर्थ

अंमलबजावणी करणे, सक्तीने पाळायला लावणे

वाक्यात वापर

सोमवारपासून हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले.

The police were told to enforce the helmet rule strictly from Monday.

समानार्थी शब्द

implementimposeadminister

विरुद्धार्थी शब्द

relaxwaive