enrol

अर्थ (इंग्रजी)

to register formally as a member or a student

मराठी अर्थ

नोंदणी करणे, प्रवेश घेणे

वाक्यात वापर

मोफत प्रशिक्षण योजनेसाठी जवळपास दोन लाख उमेदवारांनी नोंदणी केली.

Nearly two lakh candidates enrolled for the free coaching scheme.

समानार्थी शब्द

registersign upadmit

विरुद्धार्थी शब्द

withdrawderegister