ensure

अर्थ (इंग्रजी)

to make certain that something happens

मराठी अर्थ

खात्री करणे, निश्चित करणे

वाक्यात वापर

प्रत्येक मतदान केंद्रावर उतार-मार्ग असल्याची खात्री निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने करावी.

The returning officer must ensure that every polling booth has a ramp.

समानार्थी शब्द

guaranteesecureascertain

विरुद्धार्थी शब्द

jeopardiseendanger