equivalent

अर्थ (इंग्रजी)

equal in value, meaning or effect

मराठी अर्थ

समतुल्य, तेवढेच मूल्य असलेला

वाक्यात वापर

या पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेची पदविका पदवीसमतुल्य मानली जाते.

A diploma from a recognised institute is treated as equivalent to a degree for this post.

समानार्थी शब्द

comparabletantamountcorresponding

विरुद्धार्थी शब्द

unequaldissimilar