establishment

अर्थ (इंग्रजी)

the permanent staff and structure of an office

मराठी अर्थ

आस्थापना, कायमस्वरूपी कर्मचारीवर्ग

वाक्यात वापर

जिल्ह्याच्या आरोग्य अर्थसंकल्पातील निम्मी रक्कम केवळ आस्थापना खर्चावरच जाते.

Half the district’s health budget goes on establishment costs alone.

समानार्थी शब्द

stafforganisationinstitution