euphemism
अर्थ (इंग्रजी)
a mild word used in place of a blunt or unpleasant one
मराठी अर्थ
सौम्य शब्दप्रयोग, मुलायम शब्दांतील मांडणी
वाक्यात वापर
“पदांचे सुसूत्रीकरण” हा अनेकदा कपातीसाठी वापरला जाणारा सौम्य शब्दप्रयोग असतो.
“Rationalisation of posts” is often a euphemism for retrenchment.
समानार्थी शब्द
understatementcircumlocution
विरुद्धार्थी शब्द
bluntnessplain speaking