evasion
अर्थ (इंग्रजी)
the act of unlawfully avoiding a duty or a payment
मराठी अर्थ
चुकवेगिरी, टाळाटाळ
वाक्यात वापर
छाप्यांमध्ये दोनशे कोटींहून अधिक रकमेची करचुकवेगिरी उघडकीस आली.
Tax evasion of over two hundred crore was detected in the raids.
समानार्थी शब्द
avoidancecircumventiondodging
विरुद्धार्थी शब्द
compliancepayment