exacerbate

अर्थ (इंग्रजी)

to make an already bad situation worse

मराठी अर्थ

अधिक बिकट करणे, चिघळवणे

वाक्यात वापर

लांबलेल्या पावसाने मराठवाड्यातील चाराटंचाई अधिक बिकट केली.

The delayed rains exacerbated the fodder shortage in Marathwada.

समानार्थी शब्द

aggravateworseninflame

विरुद्धार्थी शब्द

alleviateease