excise
अर्थ (इंग्रजी)
a duty levied on goods produced within the country
मराठी अर्थ
उत्पादन शुल्क
वाक्यात वापर
मद्यावरील राज्य उत्पादन शुल्क हा स्वतःच्या महसुलाचा सर्वात मोठा स्रोत आहे.
State excise on liquor is one of the largest sources of own revenue.