execute
अर्थ (इंग्रजी)
to carry out a plan, or to sign a document so that it becomes valid
मराठी अर्थ
अंमलात आणणे; दस्तऐवज रीतसर सह्या करून पूर्ण करणे
वाक्यात वापर
मंगळवारी दुय्यम निबंधकांसमोर खरेदीखत रीतसर पूर्ण करण्यात आले.
The sale deed was executed before the sub-registrar on Tuesday.