expel
अर्थ (इंग्रजी)
to force someone to leave a body, institution or country
मराठी अर्थ
हकालपट्टी करणे, काढून टाकणे
वाक्यात वापर
पक्षविरोधी कारवायांबद्दल दोन सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
Two members were expelled from the party for anti-party activity.