expenditure
अर्थ (इंग्रजी)
money spent, especially by a government
मराठी अर्थ
खर्च
वाक्यात वापर
भांडवली खर्च घटला असून महसुली खर्च मात्र वाढतच आहे.
Capital expenditure has fallen while revenue expenditure keeps rising.
समानार्थी शब्द
outlayspendingdisbursement
विरुद्धार्थी शब्द
incomereceipts