exponent
अर्थ (इंग्रजी)
a person who supports and explains an idea or practice
मराठी अर्थ
पुरस्कर्ता, प्रतिपादक
वाक्यात वापर
सहकारी साखर कारखानदारीच्या आद्य पुरस्कर्त्यांपैकी ते एक होते.
He was among the earliest exponents of cooperative sugar factories.