expropriate

अर्थ (इंग्रजी)

for the state to take private property for a public purpose

मराठी अर्थ

सार्वजनिक कारणासाठी शासनाने मालमत्ता ताब्यात घेणे

वाक्यात वापर

योग्य मोबदला दिल्यानंतरच शासन जमीन ताब्यात घेऊ शकते.

Land can be expropriated only after fair compensation has been paid.

समानार्थी शब्द

requisitionconfiscateseize

विरुद्धार्थी शब्द

restorereturn