expunge

अर्थ (इंग्रजी)

to strike words off an official record

मराठी अर्थ

नोंदीतून काढून टाकणे, वगळणे

वाक्यात वापर

ही वक्तव्ये कामकाजाच्या नोंदीतून काढून टाकण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले.

The Speaker ordered the remarks to be expunged from the proceedings.

समानार्थी शब्द

deleteerasestrike out

विरुद्धार्थी शब्द

insertrecord