extricate
अर्थ (इंग्रजी)
to free someone or something from a difficulty
मराठी अर्थ
सोडवणे, विळख्यातून बाहेर काढणे
वाक्यात वापर
कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यास कारखान्याला तीन वर्षे लागली.
It took the mill three years to extricate itself from the debt trap.
समानार्थी शब्द
disentanglefreerelease
विरुद्धार्थी शब्द
entangleensnare