farce
अर्थ (इंग्रजी)
an event so badly managed that it becomes absurd
मराठी अर्थ
हास्यास्पद प्रकार, फार्स
वाक्यात वापर
अर्थसंकल्पावरील दोन तासांची चर्चा म्हणजे हास्यास्पद प्रकार असल्याचे विरोधी सदस्यांनी म्हटले.
Opposition members called the two-hour debate on the budget a farce.
समानार्थी शब्द
travestyshammockery