fellowship

अर्थ (इंग्रजी)

a funded position awarded for study or research

मराठी अर्थ

अधिछात्रवृत्ती, संशोधन शिष्यवृत्ती

वाक्यात वापर

या योजनेतून ग्रामीण महाविद्यालयांतील संशोधक विद्यार्थ्यांना मासिक अधिछात्रवृत्ती दिली जाते.

The scheme offers a monthly fellowship to research scholars from rural colleges.

समानार्थी शब्द

scholarshipgrantstipend