filial
अर्थ (इंग्रजी)
relating to the duty of a son or daughter towards parents
मराठी अर्थ
अपत्यविषयक, मुलांचे आईवडिलांप्रतीचे
वाक्यात वापर
वृद्ध आईवडिलांप्रती अपत्यांची जबाबदारी या कल्पनेवर निर्वाह कायदा आधारलेला आहे.
The maintenance law rests on the idea of filial responsibility towards ageing parents.
समानार्थी शब्द
dutifuldevoted