foregone

अर्थ (इंग्रजी)

already decided and therefore certain

मराठी अर्थ

आधीच ठरलेला, निश्चित

वाक्यात वापर

रिंगणात प्रतिस्पर्धीच नसल्याने निकाल आधीच ठरलेला होता.

With no rival in the fray, the result was a foregone conclusion.

समानार्थी शब्द

predeterminedinevitablesettled

विरुद्धार्थी शब्द

uncertainopen