foreseeable
अर्थ (इंग्रजी)
able to be predicted for a reasonable period ahead
मराठी अर्थ
नजीकच्या काळात अपेक्षित असलेला, पूर्वानुमेय
वाक्यात वापर
नजीकच्या भविष्यकाळात वीजनिर्मितीचा मुख्य आधार कोळसाच राहील.
Coal will remain the mainstay of power generation for the foreseeable future.
समानार्थी शब्द
predictableanticipated
विरुद्धार्थी शब्द
unforeseeableunpredictable