formal

अर्थ (इंग्रजी)

official and following the prescribed procedure

मराठी अर्थ

औपचारिक, विधिवत

वाक्यात वापर

निधीतून कोणताही खर्च करण्यापूर्वी विधिवत मंजुरी आदेश असणे आवश्यक आहे.

A formal sanction order must precede any expenditure from the fund.

समानार्थी शब्द

officialproceduralceremonial

विरुद्धार्थी शब्द

informalcasual