fortnight
अर्थ (इंग्रजी)
a period of two weeks
मराठी अर्थ
पंधरवडा
वाक्यात वापर
मसुद्यावरील हरकती तो प्रसिद्ध झाल्यापासून पंधरवड्याच्या आत दाखल करता येतील.
Objections to the draft may be filed within a fortnight of its publication.
समानार्थी शब्द
two weeksfourteen days