foundation
अर्थ (इंग्रजी)
the base on which something rests
मराठी अर्थ
पाया, आधार
वाक्यात वापर
संपूर्ण कौशल्यविकासाचा डोलारा ज्यावर उभा आहे तो पाया म्हणजे प्राथमिक शिक्षण.
Primary education is the foundation on which the entire skilling effort rests.