fracas
अर्थ (इंग्रजी)
a noisy quarrel or disturbance
मराठी अर्थ
गोंधळ, हाणामारी
वाक्यात वापर
मतमोजणी केंद्रावर गोंधळ उसळल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
A fracas broke out at the counting centre and the police had to intervene.
समानार्थी शब्द
brawlmeleecommotion
विरुद्धार्थी शब्द
calmorder