frantic

अर्थ (इंग्रजी)

wildly hurried and anxious

मराठी अर्थ

गडबडलेला, धावपळीचा

वाक्यात वापर

हरवलेल्या उत्तरपत्रिकांचा शोध घेण्यासाठी मोठी धावपळ उडाली.

There was a frantic search for the missing answer sheets.

समानार्थी शब्द

frenzieddesperatehectic

विरुद्धार्थी शब्द

calmcomposed