fray

अर्थ (इंग्रजी)

a contest or dispute that one enters

मराठी अर्थ

रिंगण, संघर्ष

वाक्यात वापर

आघाडीने उमेदवारी नाकारल्यानंतर तीन अपक्ष रिंगणात उतरले.

Three independents entered the fray after the alliance denied them tickets.

समानार्थी शब्द

contestbattletussle