fruitful
अर्थ (इंग्रजी)
producing good and useful results
मराठी अर्थ
फलदायी, यशदायी
वाक्यात वापर
संपकरी कर्मचाऱ्यांशी झालेली चर्चा फलदायी असल्याचे सांगण्यात आले.
The talks with the striking employees were described as fruitful.
समानार्थी शब्द
productiverewardingprofitable
विरुद्धार्थी शब्द
futilefruitless