galvanise
अर्थ (इंग्रजी)
to shock or excite someone into taking action
मराठी अर्थ
कृतिप्रवृत्त करणे, चेतना देणे
वाक्यात वापर
या निकालाने नागरी समाजाला देशव्यापी मोहिमेसाठी कृतिप्रवृत्त केले.
The verdict galvanised civil society into a nationwide campaign.
समानार्थी शब्द
spurstimulaterouse