generalise
अर्थ (इंग्रजी)
to draw a broad conclusion from limited instances
मराठी अर्थ
सरसकट निष्कर्ष काढणे, सामान्यीकरण करणे
वाक्यात वापर
केवळ वीस गावांच्या नमुन्यावरून सरसकट निष्कर्ष काढणे धोक्याचे आहे.
It is unsafe to generalise from a sample of just twenty villages.
समानार्थी शब्द
universaliseextrapolate
विरुद्धार्थी शब्द
specifyparticularise