generic
अर्थ (इंग्रजी)
relating to a whole class rather than a particular brand
मराठी अर्थ
सर्वसाधारण, वर्गवाचक; विनाब्रँड
वाक्यात वापर
शक्य असेल तेथे जेनेरिक औषधे लिहून देण्याची सूचना शासकीय रुग्णालयांतील डॉक्टरांना करण्यात आली.
Doctors in public hospitals were told to prescribe generic medicines wherever possible.
समानार्थी शब्द
generalnon-specificunbranded
विरुद्धार्थी शब्द
specificbrandedparticular