genre
अर्थ (इंग्रजी)
a recognised category of art, writing or music
मराठी अर्थ
साहित्यप्रकार, कलाप्रकार
वाक्यात वापर
लावणी हा महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील खास कलाप्रकार आहे.
The lavani is a genre unique to Maharashtra’s folk tradition.
समानार्थी शब्द
categorystyletype