geotagging

अर्थ (इंग्रजी)

attaching location coordinates to a photograph, asset or record

मराठी अर्थ

छायाचित्रास वा नोंदीस स्थाननिर्देशांक जोडण्याची पद्धत

वाक्यात वापर

रोजगार योजनेतून उभारलेल्या मालमत्तांना स्थाननिर्देशांक जोडल्याने दुबार देयकांचे प्रमाण झपाट्याने घटले.

Geotagging of assets built under the employment scheme cut duplicate billing sharply.

समानार्थी शब्द

location stampingcoordinate tagging