germane
अर्थ (इंग्रजी)
relevant and appropriate to the matter in hand
मराठी अर्थ
प्रस्तुत, विषयाशी संबंधित
वाक्यात वापर
ही हरकत प्रस्तावाशी संबंधित नाही असा निर्णय अध्यक्षांनी दिला.
The chairman ruled that the objection was not germane to the motion.
समानार्थी शब्द
relevantpertinentapposite