gerrymander

अर्थ (इंग्रजी)

to redraw constituency boundaries for political advantage

मराठी अर्थ

राजकीय लाभासाठी मतदारसंघांची फेररचना करणे

वाक्यात वापर

मतदारसंघ पुनर्रचनेत राजकीय लाभासाठी हातचलाखी होणार नाही याची खात्री आयोगाने करावी.

The commission must ensure that delimitation does not gerrymander safe seats.

समानार्थी शब्द

manipulate boundariesrig constituencies