gesticulate
अर्थ (इंग्रजी)
to make expressive movements of the hands while speaking
मराठी अर्थ
हातवारे करणे
वाक्यात वापर
अपघाताचे वर्णन हवालदाराला सांगताना तो जोरजोरात हातवारे करत होता.
He gesticulated wildly as he described the accident to the constable.
समानार्थी शब्द
gesturesignal