glacial
अर्थ (इंग्रजी)
extremely slow; icily cold
मराठी अर्थ
अत्यंत संथ; बर्फासारखा थंड
वाक्यात वापर
या मार्गिकेसाठीचे भूसंपादन अत्यंत संथ गतीने पुढे सरकले.
Land acquisition for the corridor proceeded at a glacial pace.
समानार्थी शब्द
sluggishvery slowicy
विरुद्धार्थी शब्द
rapidswift