glide
अर्थ (इंग्रजी)
to move smoothly and by stages towards a set level
मराठी अर्थ
सहजतेने व टप्प्याटप्प्याने ठरावीक पातळीकडे सरकणे
वाक्यात वापर
वित्तीय आराखड्यानुसार अंतिम वर्षापर्यंत तूट टप्प्याटप्प्याने तीन टक्क्यांवर आणायची आहे.
The fiscal roadmap requires the deficit to glide down to three per cent by the terminal year.
समानार्थी शब्द
taperdescend graduallyease down