godsend

अर्थ (इंग्रजी)

an unexpected but very welcome help

मराठी अर्थ

अनपेक्षितपणे मिळालेले वरदान

वाक्यात वापर

उशिरा आलेला पाऊस उभ्या पिकासाठी अनपेक्षित वरदान ठरला.

The late rain was a godsend for the standing crop.

समानार्थी शब्द

blessingboonwindfall

विरुद्धार्थी शब्द

calamitymisfortune