grant-in-aid
अर्थ (इंग्रजी)
assistance given by a higher government to a local body or an institution
मराठी अर्थ
वरिष्ठ शासनाकडून संस्थेस वा स्थानिक स्वराज्य संस्थेस दिले जाणारे सहायक अनुदान
वाक्यात वापर
अनुदानित शाळांना वेतनासाठी सहायक अनुदान मिळते, मात्र बांधकामासाठी ते मिळत नाही.
Aided schools receive grant-in-aid towards salaries but not towards capital works.
समानार्थी शब्द
aid grantsubventionfinancial assistance