gravitate
अर्थ (इंग्रजी)
to be drawn naturally towards something
मराठी अर्थ
ओढले जाणे, कल असणे
वाक्यात वापर
कामाच्या शोधात ग्रामीण पदवीधर शहरांकडे ओढले जातात.
Rural graduates gravitate towards the cities in search of work.
समानार्थी शब्द
driftinclinetend
विरुद्धार्थी शब्द
avoidshun