greenwashing
अर्थ (इंग्रजी)
making a false show of environmental responsibility
मराठी अर्थ
पर्यावरणस्नेहीपणाचा खोटा देखावा
वाक्यात वापर
कितीतरी अधिक वृक्षतोड करणाऱ्या प्रकल्पाची ही वृक्षारोपण मोहीम म्हणजे पर्यावरणस्नेहीपणाचा खोटा देखावा असल्याचे न्यायाधिकरणाने म्हटले.
The tribunal called the plantation drive greenwashing by a project that had felled far more trees.
समानार्थी शब्द
eco-pretenceenvironmental spin
विरुद्धार्थी शब्द
genuine sustainabilityfull disclosure