grind
अर्थ (इंग्रजी)
relentless, wearing routine labour
मराठी अर्थ
कंटाळवाणी व थकवणारी रगड
वाक्यात वापर
नस्ती हलवण्याच्या रोजच्या रगडीत तहसीलदाराला क्षेत्रीय पाहणीसाठी वेळ उरत नाही.
The daily grind of file movement leaves the tehsildar little time for field inspection.