grudge
अर्थ (इंग्रजी)
a persistent feeling of resentment
मराठी अर्थ
आकस, मनात बाळगलेला राग
वाक्यात वापर
बदलीला विरोध करणाऱ्यांविषयी त्या अधिकाऱ्याने मनात आकस ठेवला नाही.
The officer bore no grudge against those who had opposed his transfer.
समानार्थी शब्द
resentmentrancourill will
विरुद्धार्थी शब्द
goodwillforgiveness