hackneyed

अर्थ (इंग्रजी)

overused and therefore lacking force

मराठी अर्थ

शिळे झालेले, गुळगुळीत

वाक्यात वापर

भूतकाळाच्या वैभवाविषयीच्या गुळगुळीत वाक्यांनी हा निबंध बिघडवला.

The essay was spoilt by hackneyed phrases about the glory of the past.

समानार्थी शब्द

triteclichédstale

विरुद्धार्थी शब्द

originalfreshnovel