halve

अर्थ (इंग्रजी)

to reduce something to half of its earlier size or level

मराठी अर्थ

निम्म्याने कमी करणे

वाक्यात वापर

योजना कालावधीत माता मृत्युदर निम्म्याने कमी करण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे.

The state aims to halve maternal mortality within the plan period.

समानार्थी शब्द

bisectcut by half

विरुद्धार्थी शब्द

doublemultiply