handholding
अर्थ (इंग्रजी)
close, sustained guidance given to someone learning a process
मराठी अर्थ
सुरुवातीच्या टप्प्यातील सातत्यपूर्ण मार्गदर्शन व पाठबळ
वाक्यात वापर
सार्वजनिक निविदांमध्ये भाग घेण्याइतपत तयार होण्यासाठी लघुउद्योगांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन व पाठबळ लागते.
Small units need sustained handholding before they can bid for public tenders.
समानार्थी शब्द
mentoringguidancesupport